797 B
797 B
त्याने ते जीवाणू विस्तवांत झटकून टाकले
"त्याने आपला हात झटकला आणि अशा प्रकारे त्याच्या हातावरून साप विस्तवांत पडला"
तापाने अंग तापेल
संभाव्य अर्थ: १) "जास्त ताप येईल" किंवा २) "सूज येईल."
म्हणाले तो देव होता
विषारी सांप चावल्यानंतर जो कोणी जिवंत राहिला तो दैवी किंवा देव आहे असा लोकांचा विश्वास होता.