# त्याने ते जीवाणू विस्तवांत झटकून टाकले "त्याने आपला हात झटकला आणि अशा प्रकारे त्याच्या हातावरून साप विस्तवांत पडला" # तापाने अंग तापेल संभाव्य अर्थ: १) "जास्त ताप येईल" किंवा २) "सूज येईल." # म्हणाले तो देव होता विषारी सांप चावल्यानंतर जो कोणी जिवंत राहिला तो दैवी किंवा देव आहे असा लोकांचा विश्वास होता.