mr_tn/ACT/28/03.md

857 B

एक साप बाहेर आला

"मोळीतून एक विषारी साप बाहेर आला"

त्याच्या हातास झोंबून राहिला

"परंतु पौलाच्या हाताला चावला आणि त्याला सोडले नाही"

खरच हा माणूस घातकी आहे

"निश्चितपणे हा माणूस खुनी आहे" किंवा "खरच हा मनुष्य घातकी आहे"

न्यायदेवता ह्याला जगू देणार नाही

"तरी न्यायदेवता म्हटलेली देवी ह्याची मरणापासून सुटका होऊ देणार नाही"