12 lines
857 B
Markdown
12 lines
857 B
Markdown
|
# एक साप बाहेर आला
|
||
|
|
||
|
"मोळीतून एक विषारी साप बाहेर आला"
|
||
|
# त्याच्या हातास झोंबून राहिला
|
||
|
|
||
|
"परंतु पौलाच्या हाताला चावला आणि त्याला सोडले नाही"
|
||
|
# खरच हा माणूस घातकी आहे
|
||
|
|
||
|
"निश्चितपणे हा माणूस खुनी आहे" किंवा "खरच हा मनुष्य घातकी आहे"
|
||
|
# न्यायदेवता ह्याला जगू देणार नाही
|
||
|
|
||
|
"तरी न्यायदेवता म्हटलेली देवी ह्याची मरणापासून सुटका होऊ देणार नाही"
|