mr_tn/ACT/28/01.md

1.9 KiB

आम्हांला समजले

"आम्हांला लोकांकडून समजले" किंवा "आम्हांला तेथील रहिवाश्यांकडून कळले" "आम्हांला" हा शब्द पौलाचा आणि प्रेषिताचा लेखक लूक जो पौलाच्या प्रवासांत त्याचा सोबती होता ह्यांचा उल्लेख करतो, (पाहा: अपवर्जक)

त्या बेटाचे नाव मिलिता होते

सिसिली ह्या आधुनिक बेटाच्या दक्षिणेस मिलिता हे बेत स्थित आहे. (पाहा: नावांचे भाषांतर) न मूळ रहिवाशी

"मूळ रहिवाशी" ह्यासाठी जो शब्द वापरला गेला आहे तो शब्द त्या लोकांच उल्लेख करतो जे ग्रीक भाषा बोलत नसून ग्रीक संस्कृतीचा अवलंब करीत नाहीत.

साधारण दया नव्हे

"एक खूप मोठी द्दया केली"

त्यांनी शेकोटी पेटविली

"त्यांनी काड्या आणि डहाळ्या एकत्र करून जाळल्या"

आम्हां सर्वांचे स्वागत केले

संभाव्य अर्थ असे आहेत १) "जहाजावरील सर्व लोकांचे स्वागत केले" किंवा २) "पौल आणि त्याच्या सर्व सोबत्यांचे स्वागत केले"