18 lines
1.9 KiB
Markdown
18 lines
1.9 KiB
Markdown
|
# आम्हांला समजले
|
||
|
|
||
|
"आम्हांला लोकांकडून समजले" किंवा "आम्हांला तेथील रहिवाश्यांकडून कळले" "आम्हांला" हा शब्द पौलाचा आणि प्रेषिताचा लेखक लूक जो पौलाच्या प्रवासांत त्याचा सोबती होता ह्यांचा उल्लेख करतो, (पाहा: अपवर्जक)
|
||
|
# त्या बेटाचे नाव मिलिता होते
|
||
|
|
||
|
सिसिली ह्या आधुनिक बेटाच्या दक्षिणेस मिलिता हे बेत स्थित आहे. (पाहा: नावांचे भाषांतर)
|
||
|
न मूळ रहिवाशी
|
||
|
|
||
|
"मूळ रहिवाशी" ह्यासाठी जो शब्द वापरला गेला आहे तो शब्द त्या लोकांच उल्लेख करतो जे ग्रीक भाषा बोलत नसून ग्रीक संस्कृतीचा अवलंब करीत नाहीत.
|
||
|
# साधारण दया नव्हे
|
||
|
|
||
|
"एक खूप मोठी द्दया केली"
|
||
|
# त्यांनी शेकोटी पेटविली
|
||
|
|
||
|
"त्यांनी काड्या आणि डहाळ्या एकत्र करून जाळल्या"
|
||
|
# आम्हां सर्वांचे स्वागत केले
|
||
|
|
||
|
संभाव्य अर्थ असे आहेत १) "जहाजावरील सर्व लोकांचे स्वागत केले" किंवा २) "पौल आणि त्याच्या सर्व सोबत्यांचे स्वागत केले"
|