mr_tn/ACT/27/17.md

907 B

त्यांनी वर चढविले

"त्यांनी वर उचलले"

सुर्तीचा वाळूचा बंधारा

वाळूचा बंधारा हा समुद्रामधील उथळ भाग असतो जेथे जहाज वाळूमध्ये फसण्याचा संभव असतो. "सुर्ती" हे उत्तरी आफ्रिकेतील लिबियाच्या सागरी किनाऱ्यावर स्थित आहे (पाहा: नावांचे भाषांतर)

बाजूने वाहवत गेलो

"जेथे कोठे आम्हांला वर घेऊन जात होता तेथे आम्ही वाहात गेलो" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)