# त्यांनी वर चढविले "त्यांनी वर उचलले" # सुर्तीचा वाळूचा बंधारा वाळूचा बंधारा हा समुद्रामधील उथळ भाग असतो जेथे जहाज वाळूमध्ये फसण्याचा संभव असतो. "सुर्ती" हे उत्तरी आफ्रिकेतील लिबियाच्या सागरी किनाऱ्यावर स्थित आहे (पाहा: नावांचे भाषांतर) # बाजूने वाहवत गेलो "जेथे कोठे आम्हांला वर घेऊन जात होता तेथे आम्ही वाहात गेलो" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)