1.1 KiB
1.1 KiB
पौल त्याचे भाषण पुढे चालू ठेवतो
मला माहित आहे तुम्ही सर्व
"मला ठाऊक आहे की आपण सर्व"
ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो
"ज्यांना मी देवाच्या राज्याचा संदेश सांगितला"
तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहणार नाही
"आतापासून तुम्ही मला कशीच पाहाणार नाही" (पाहा: उपलक्षण)
मी कोणत्याहि व्यक्तीच्या रक्ताविषयी निर्दोष आहे
"देवाने जर कोणालाहि अपराधी ठरविले तर त्याच्याबद्दल मी दोषी ठरू शकत नाही" (पाहा: रूपक आणि स्पष्ट आणि अस्पष्ट)