13 lines
1.1 KiB
Markdown
13 lines
1.1 KiB
Markdown
|
पौल त्याचे भाषण पुढे चालू ठेवतो
|
||
|
# मला माहित आहे तुम्ही सर्व
|
||
|
|
||
|
"मला ठाऊक आहे की आपण सर्व"
|
||
|
# ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो
|
||
|
|
||
|
"ज्यांना मी देवाच्या राज्याचा संदेश सांगितला"
|
||
|
# तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहणार नाही
|
||
|
|
||
|
"आतापासून तुम्ही मला कशीच पाहाणार नाही" (पाहा: उपलक्षण)
|
||
|
# मी कोणत्याहि व्यक्तीच्या रक्ताविषयी निर्दोष आहे
|
||
|
|
||
|
"देवाने जर कोणालाहि अपराधी ठरविले तर त्याच्याबद्दल मी दोषी ठरू शकत नाही" (पाहा: रूपक आणि स्पष्ट आणि अस्पष्ट)
|