mr_tn/ACT/20/22.md

1.2 KiB

पौल त्याचे भाषण पुढे चालू ठेवतो

पवित्र आत्म्यांत बद्ध होऊन यरूशलेमेस जाणे

"यरूशलेमेस जाण्यांस पवित्र आत्म्याद्वारे भाग पडले"

पवित्र आत्मा मला साक्ष देत आहे

"पवित्र आत्मा मला ह्या चेतावण्या देत आहे"

बंधने व संकटे माझी वाट पाहात आहेत

"साखळदंडाने मला बांधले जाऊन शारीरिक शिक्षा दिली जाणार आहे (स्पष्ट आणि अस्पष्ट)

माझी शर्यत पूर्ण झाली

"मला देवाने पूर्ण करण्यांस जे काम दिले होते ते मी पूर्ण केले" (पाहा: रूपक)

साक्ष देत आहे

"साक्ष देणे" किंवा "निक्षून सांगणे"