16 lines
1.2 KiB
Markdown
16 lines
1.2 KiB
Markdown
पौल त्याचे भाषण पुढे चालू ठेवतो
|
|
# पवित्र आत्म्यांत बद्ध होऊन यरूशलेमेस जाणे
|
|
|
|
"यरूशलेमेस जाण्यांस पवित्र आत्म्याद्वारे भाग पडले"
|
|
# पवित्र आत्मा मला साक्ष देत आहे
|
|
|
|
"पवित्र आत्मा मला ह्या चेतावण्या देत आहे"
|
|
# बंधने व संकटे माझी वाट पाहात आहेत
|
|
|
|
"साखळदंडाने मला बांधले जाऊन शारीरिक शिक्षा दिली जाणार आहे (स्पष्ट आणि अस्पष्ट)
|
|
# माझी शर्यत पूर्ण झाली
|
|
|
|
"मला देवाने पूर्ण करण्यांस जे काम दिले होते ते मी पूर्ण केले" (पाहा: रूपक)
|
|
# साक्ष देत आहे
|
|
|
|
"साक्ष देणे" किंवा "निक्षून सांगणे" |