mr_tn/ACT/07/14.md

793 B

७:२ मध्ये न्यायसभेपुढे सुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे.

त्याला स्वत:ला आणि आपल्या पूर्वजांना

"याकोब आणि त्याचे पुत्र, आपले पूर्वज"

त्यांना नेण्यांत आले

"याकोबाचे वंशज याकोबाला आणि त्याच्या पुत्रांना घेऊन गेले" (पाहा:कर्तरी किंवा कर्मणी)

चांदीच्या नाण्यांनी

पैसे देऊन