७:२ मध्ये न्यायसभेपुढे सुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे. # त्याला स्वत:ला आणि आपल्या पूर्वजांना "याकोब आणि त्याचे पुत्र, आपले पूर्वज" # त्यांना नेण्यांत आले "याकोबाचे वंशज याकोबाला आणि त्याच्या पुत्रांना घेऊन गेले" (पाहा:कर्तरी किंवा कर्मणी) # चांदीच्या नाण्यांनी पैसे देऊन