871 B
871 B
७:२ मध्ये न्यायसभेपुढे गुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे.
तेथे दुष्काळ पडला
"दुष्काळ पडला," जमिनीने धान्य उगवणे बंद केले.
आपले पुर्वज
"योसेफाचे थोरले बंधू"
धान्य
ह्याचे "अन्न" म्हणून देखील भाषांतर केले जाऊ शकते.
त्याने स्वत:ला दाखविले
योसेफाने तो त्यांचा बंधू आहे अशी त्यांना स्वत:ची ओळख करून दिली.