# ७:२ मध्ये न्यायसभेपुढे गुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे. # तेथे दुष्काळ पडला "दुष्काळ पडला," जमिनीने धान्य उगवणे बंद केले. # आपले पुर्वज "योसेफाचे थोरले बंधू" # धान्य ह्याचे "अन्न" म्हणून देखील भाषांतर केले जाऊ शकते. # त्याने स्वत:ला दाखविले योसेफाने तो त्यांचा बंधू आहे अशी त्यांना स्वत:ची ओळख करून दिली.