mr_tn/ACT/03/19.md

10 lines
657 B
Markdown

३:१२ मध्ये पेत्राने यहूद्यांसाठी जे भाषण सुरू केले होते त्याने चालू ठेवले.
# परत वळां
"परत देवाकडे वळां"
# अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे
"अशासाठी की प्रभूने तुम्हांला बळकट करावे"
# पुसून टाकली जावी
"मिटविली जावी" किंवा "काढून टाकली जावी"