३:१२ मध्ये पेत्राने यहूद्यांसाठी जे भाषण सुरू केले होते त्याने चालू ठेवले. # परत वळां "परत देवाकडे वळां" # अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे "अशासाठी की प्रभूने तुम्हांला बळकट करावे" # पुसून टाकली जावी "मिटविली जावी" किंवा "काढून टाकली जावी"