16 lines
1.6 KiB
Markdown
16 lines
1.6 KiB
Markdown
३:१२ मध्ये पेत्राने यहूद्यांसाठी जे भाषण सुरू केले होते त्याने चालू ठेवले.
|
|
# ज्याला तुम्ही धरून दिले
|
|
|
|
"ज्याला तुम्ही पिलाताकडे घेऊन आलांत"
|
|
# पिलातासमक्ष तुम्ही नाकारले
|
|
|
|
"आणि तुम्ही त्याला पिलातासमक्ष नाकारले"
|
|
# जेव्हा त्याने त्याला सोडन देण्याचा निश्चय केला तेव्हा
|
|
|
|
"जेव्हा पिलाताने येशूला सोडून देण्याचा निश्चय केला तेव्हा"
|
|
# खुनी पुरुषाला सोडा अशी मागणी केली
|
|
|
|
सक्रीय क्रियापदाबरोबर ह्याचे भाषांतर केले जाऊ शकते: "खुनी पुरुष तुम्हांसाठी सोडवा अशी पिलाताकडे मागणी केली."
|
|
# तुम्हांसाठी सोडवा
|
|
|
|
"तुम्हांसाठी देण्यांत यावा" ह्याचा अर्थ, "मेहरबानी म्हणून देण्यांत यावा" ह्याचा अर्थ असा नाही की "पिंजऱ्यातून मोकळा करावा" |