1.6 KiB
1.6 KiB
३:१२ मध्ये पेत्राने यहूद्यांसाठी जे भाषण सुरू केले होते त्याने चालू ठेवले.
ज्याला तुम्ही धरून दिले
"ज्याला तुम्ही पिलाताकडे घेऊन आलांत"
पिलातासमक्ष तुम्ही नाकारले
"आणि तुम्ही त्याला पिलातासमक्ष नाकारले"
जेव्हा त्याने त्याला सोडन देण्याचा निश्चय केला तेव्हा
"जेव्हा पिलाताने येशूला सोडून देण्याचा निश्चय केला तेव्हा"
खुनी पुरुषाला सोडा अशी मागणी केली
सक्रीय क्रियापदाबरोबर ह्याचे भाषांतर केले जाऊ शकते: "खुनी पुरुष तुम्हांसाठी सोडवा अशी पिलाताकडे मागणी केली."
तुम्हांसाठी सोडवा
"तुम्हांसाठी देण्यांत यावा" ह्याचा अर्थ, "मेहरबानी म्हणून देण्यांत यावा" ह्याचा अर्थ असा नाही की "पिंजऱ्यातून मोकळा करावा"