mr_tn/2JN/01/09.md

19 lines
1.1 KiB
Markdown

# जो जो पुढे जातो
हे अशा व्यक्तीला उद्देशून आहे की जो देवाबद्दल आणि सत्याबद्दल त्याला इतरांपेक्षा अधीक माहिती आहे
असा दावा करतो.
# ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये राहत नाही
“ख्रिस्ताने जे शिकविले त्यावर विश्र्वास ठेवत नाही किंवा त्याला धरून राहत नाही. ”
# त्याला देव नाही
“देवाचा नाही”
# तुम्हाकडे येतो
“तुम्ही” अनेकवचनी
# तुमच्या घरात
“तुमच्या” अनेकवचनी
# दुष्कर्माचा भागीदार होतो
“त्याच्या दुष्ट कामामध्ये मदत करतो. ”