# जो जो पुढे जातो हे अशा व्यक्तीला उद्देशून आहे की जो देवाबद्दल आणि सत्याबद्दल त्याला इतरांपेक्षा अधीक माहिती आहे असा दावा करतो. # ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये राहत नाही “ख्रिस्ताने जे शिकविले त्यावर विश्र्वास ठेवत नाही किंवा त्याला धरून राहत नाही. ” # त्याला देव नाही “देवाचा नाही” # तुम्हाकडे येतो “तुम्ही” अनेकवचनी # तुमच्या घरात “तुमच्या” अनेकवचनी # दुष्कर्माचा भागीदार होतो “त्याच्या दुष्ट कामामध्ये मदत करतो. ”