1.4 KiB
1.4 KiB
७:२ मध्ये न्यायसभेपुढे सुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे.
गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहां
हे भांडत असलेल्या दोन इस्राएली लोकांना संबोधणे आहे.
अन्याय
कोणावर अन्याय करणे म्हणजे त्या व्यक्तीशी अन्यायीपणे किंवा अप्रामाणिकपणे वागणूक करणे.
तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?
मोशेची खरडपट्टी काढण्यासाठी ह्या अलंकारयुक्त प्रश्नाचा उपयोग केला गेला आहे. त्याचा अर्थ, "तुला आम्हांवर कांहीच अधिकार नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
आम्हांवर न्यायाधीश?
इस्राएल लोकांनी मोशेला त्यांचा एक भाग म्हणून वगळले होते.