mr_tn/ACT/28/11.md

1.5 KiB

आलेक्साद्रियाचे तारू

संभाव्य अर्थ असे आहेत: १) "आलेक्साद्राहून आलेले तारू" किंवा २) "अलेक्साद्रामध्ये नोंदलेले किंवा परवाना प्राप्त झालेले तारू" प्रेषित ६:९ ह्या वचनातील आलेक्साद्रा ह्या शब्दाचे कसे भाषांतर केले गेले आहे ते पाहा.

जुळे भाऊ...क्यास्तोर आणि पोलुक्स

हे ग्रीक देव झ्यूस ह्याच्या दोन जुळ्या मुलांचा म्हणजे क्यास्तोर आणि पोलुक्सचा उल्लेख करतो. त्यांना जहाजांचे रक्षण म्हणून सन्मान देण्यांत येत होता (पाहा: नावांचे भाषांतर)

सुराकूस शहर

इटालीच्या दक्षिण पश्चिमेकडे असलेले आधुनिक बेट सिसिलीच्या दक्षिण पूर्वेकडे हे शहर स्थित आहे, (पाहा: नावांचे भाषांतर)