mr_tn/ACT/27/14.md

499 B

तुफानी वारा

"भयंकर जोरदार आणि धीकादायक वारा"

निवाऱ्याची बाजू

"वाऱ्यापासून सुरक्षित बाजू"

कौदा नावाचे छोटे बंदर

हे बंदर क्रेताच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित होते (पाहा:नावांचे भाषांतर)