mr_tn/ACT/20/04.md

684 B

त्याच्या सोबत होते

"त्याच्याबरोबर प्रवास करीत होते"

पुर्राचा मुलगा सोपत्र बिरूयाकर

(पाहा: नावांचे भाषांतर)

ही माणसे आमच्या पुढे गेली होती

लूक प्रेषितांची कृत्येचा लेखक त्या गटास सामील होतो. पर्यायी भाषांतर: "ह्या माणसांनी अगोदर आमच्या पुढे प्रवास केला"