mr_tn/ACT/07/20.md

1.3 KiB

७:२ मध्ये न्यायसभेपुढे सुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे.

त्या काळांत

नवीन व्यक्ती मोशेचा परिचय करून देण्याचा हा एक भाव आहे.

देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर

मोशे हा अतिशय सुंदर होता ह्यासाठी "देवाच्या दृष्टीने" हा उकृष्ट दर्जाचा आहे.

त्याला जेव्हा बाहेरे टाकून देण्यांत आले

"फारोच्या आज्ञेनुसार त्याला जेव्हा बाहेर टाकून देण्यांत आले" हे समजण्याजोगे आहे.

त्याला घेऊन

"त्याला दत्तक म्हणून घेतले" (कदाचित अनधिकृतपणे)

आपला पुत्र म्हणून

"जणू कांही तो तिचा स्वत:चा पुत्र होता"