mr_tn/ACT/07/01.md

730 B

बंधुजनहो व वडिलांनो, माझे ऐका

एक विस्तारित कुटुंब म्हणून स्तेफन न्यायसभेला फारच सन्मानाने अभिवादन करीत आहे.

आपला पूर्वज

"आपला पूर्वज अब्राहाम" या संदर्भांत स्तेफन त्याच्या प्रेक्षकांचा समावेश करीत होता.

तू आपला देश व आपले नातलग सोड

"तू" हा शब्द अब्राहामाचा उल्लेख करतो.