mr_tn/ACT/03/15.md

1.1 KiB

३:१२ मध्ये पेत्राने यहूद्यांसाठी जे भाषण सुरू केले होते त्याने चालू ठेवले.

जिवनाचा अधिपति

"जिवनाचा लेखक" (UDB) "जिवनाचा अधिकारी"

ह्या माणसाला शक्तिमान केले

"ह्या माणसाला संपूर्ण आरोग्य दिले"

त्याच्यावर असलेल्या विश्वासाने

ह्या भाषांमध्ये "विश्वास" अर्थाचे नाम नाही भरंवसा किंवा श्रद्धा ह्या क्रियापदांचा उपयोग करण्याची गरज भासू शकेल. कोणी विश्वास ठेवला हे त्यांना सांगण्याची जर गरज असेल तर त्यांनी "आम्ही" ह्या शब्दाचा खास निर्देश करावा.