mr_tn/1TI/06/13.md

1.2 KiB

अदृश्य राख

शक्य अर्थ म्हणजे १) देवाला तीमथ्यामध्ये काहीच दोष आढळणार नाही (पहा युडीबी) किंवा २) इतर लोकांना तीमथ्यामध्ये काहीच दोष आढळणार नाही.

आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत

‘’जोवर आपला प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येत नाही’’

देवासमोर

‘देवाच्या समक्ष’’ किंवा ‘’देव एक साक्षीदार म्हणून’’

ख्रिस्ताच्या समोर

‘’ख्रिस्ताच्या सानिध्यात’’ किंवा ‘’ख्रिस्त एक साक्षीदार म्हणून’’

पिलातासमक्ष

‘’पंतय पिलाताच्या समोर उभे असताना