1.4 KiB
1.4 KiB
म्हणून एका बाजूला ठेवा
“म्हणून ते करण्याच थांबवा”
जसे नवीन जन्मलेले बालक
नूतन जन्मलेल्या बालकाला वाढ होण्यासाठी जशी दुधाची गरज असते त्याच्याशी विश्वासणाऱ्याची तुलना केली आहे.( पहा:उपमा आणि रूपक)
खूप आतुरतेने
“तीव्र इच्छा “किंवा “उत्कंठा असणे”
तुम्ही तारणात वाढा
“तुम्ही आध्यात्मिकतेत वाढा“ “तुम्ही”हा शब्द अध्याय १मध्ये दर्शविलेल्या विश्वासणाऱ्याच्या संर्दभात आहे.
परमेश्वर दयाळू आहे याचा अनुभव जर तुम्ही घेतला आहे
“कारण परमेश्वर दयाळूपणे तुमच्याशी कृती करतो याचा तुम्ही अनुभव घेतला आहे”. (यूङीबी)(पहा:रूपक)