33 lines
2.9 KiB
Markdown
33 lines
2.9 KiB
Markdown
# कारण
|
||
|
||
‘’पण’’ ह्याने विषयातील बदल दर्शवला जातो.
|
||
# आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे
|
||
|
||
‘’आपण वारेवार आभार मानले पाहिजे.’’ (पहा: अतिशयोक्ती अलंकार)
|
||
# आपण
|
||
|
||
‘आपण’’ ह्या सर्वनामाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्याशी आहे. (पहा: निवडक)
|
||
# तुम्ही
|
||
|
||
‘’तुम्ही’’ अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ थेसलोनिकर मंडळीतील विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)
|
||
# प्रभूच्या प्रियजनांनो
|
||
|
||
बंधू, प्रभू, तुझ्यावर प्रेम करतो.
|
||
# देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे
|
||
|
||
‘’विश्वास ठेवणारे पहिले लोक’’ (युडीबी)
|
||
# आत्म्याच्या पवित्रीकरणात
|
||
|
||
‘’देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुमचे तारण करून तुम्हाला वेगळे करावे’’ (युडीबी)
|
||
# सत्यावरच्या विश्वासात
|
||
|
||
‘’सत्यावर विश्वास ठेवा’’ किंवा ‘’सत्याची खात्री बाळगा’’
|
||
# संप्रदाय चिकटून धरा
|
||
|
||
हे संप्रदाय म्हणजे त्या शिकवणी आहेत ज्या पौलाने सुपूर्त केल्या आणि कदाचित ख्रिस्ताच्या सत्यांच्या बाबतीत इतर प्रेषितांनी देखील दिल्या.
|
||
# जे तुम्हाला शिकवले गेले
|
||
|
||
‘’आम्ही तुम्हाला शिकवले आहे’’ (युडीबी) (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
|
||
# तोंडी किंवा पत्राच्या द्वारे
|
||
|
||
आम्ही तुम्हाला व्यक्तीशः जे शिकवले त्याने किंवा पत्राच्या द्वारे जे काही आम्ही लिहिले त्या द्वारे (पहा: उघड आणि पूर्ण) |