mr_tn/2TH/02/01.md

1.4 KiB

आता

‘’आता’’ विषयात झालेला बदल दर्शवतो.

अशी विनंती करितो की

‘’मी विनवणी करतो’’ (युडीबी)

आम्ही विनंती

‘’आम्ही’’ ह्यात पौल, सिल्वान आणि तीमथ्याचा संदर्भ आहे. (पहा: निवडक)

तुम्हाला

‘’तू’’ चा संदर्भ थेसलोनिकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

तुम्ही एकदम दचकून चीत्तस्थैर्य सोडू नका

ह्या घटना तुम्हाला सहजच विचलित करू शकत नाही. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

आत्म्याने किंवा आमच्याकडून आलेल्या वचनाने

‘’बोललेल्या शब्दाने किंवा आमच्याकडून आलेल्या लिखित पत्राने’’

विश्वास ठेवण्यास

‘’तुम्हाला सांगत’’