# सापडतात एखाद्याच्या जीवनाचा किंवा मानसिक प्रक्रियांचा ताबा गमावणे ह्यासाठीच एक रूपक अलंकार हा आहे. (पहा: रूपक अलंकार) # परीक्षेत पडतात ‘’प्रतिकार करता येणार नाही अशा अधिक जास्त मोहाला सामोरे जा’’ # पाशात पडतात ‘’एका पाशात पडणे’’ एखाद्याच्या फायद्यासाठी न वागता येणे आणि जे कोणी इजा पोहचवतात त्यांच्यासाठी निरर्थक असणे. (पहा: रूपक अलंकार) # माणसाला नाशात व मूर्खपणाच्या....व बाधक वासनात सापडतात ‘’मूर्ख व घटक गोष्टी करण्याच्या इच्छेने नियंत्रित असणे’’ # विध्वंसात बुडविणाऱ्या ‘’लोकांना खाली खेचणे’’ # कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे ‘’कारण पैश्यांवर प्रेम करणे हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे’’ # स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे हा एक रूपक अलंकार आहे ज्यात दुखाची तुलना एक भाला ज्याचा वापर व्यक्ती शरीरावर वार करून घेण्यासाठी करतो त्याच्याशी केला आहे. # ज्यांना इच्छा आहे ‘’ज्यांना पैशांची इच्छा आहे’’ # विश्वासापासून बहकलेले आहेत ‘’सत्याचा मार्ग त्यांनी सोडला आहे’’ किंवा ‘’सत्यावर त्यांनी विश्वास ठेवणे थांबवले आहे’’