mr_tn/ACT/07/20.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
७:२ मध्ये न्यायसभेपुढे सुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे.
# त्या काळांत
नवीन व्यक्ती मोशेचा परिचय करून देण्याचा हा एक भाव आहे.
# देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर
मोशे हा अतिशय सुंदर होता ह्यासाठी "देवाच्या दृष्टीने" हा उकृष्ट दर्जाचा आहे.
# त्याला जेव्हा बाहेरे टाकून देण्यांत आले
"फारोच्या आज्ञेनुसार त्याला जेव्हा बाहेर टाकून देण्यांत आले" हे समजण्याजोगे आहे.
# त्याला घेऊन
"त्याला दत्तक म्हणून घेतले" (कदाचित अनधिकृतपणे)
# आपला पुत्र म्हणून
"जणू कांही तो तिचा स्वत:चा पुत्र होता"