mr_tn/ACT/27/12.md

9 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ते बंदर हिवाळ्यांत राहावयाला सोयीचे नव्हते
ह्या "बंदरामध्ये हिवाळ्याच्या वादळापासून जहाजांना पुरेसे संरक्षण देण्याची तरतूद नव्हती."
# फैनिके शहर
क्रेताच्या सागरी किना=यावरील फैनिके हे बंदर शहर होते (पाहा: नावांचे भाषांतर)
# नांगर उचलणे
जहाजाचे नांगर पाण्यातून बाहेर काढण्यासाठी उपयोगांत आणला जाणारा समुद्रपर्यटन शब्द. नांगर हे एक जड लोखंडी वस्तू आहे जिला दोरखंडाने जहाजाला बांधलेले असते. बंदारमध्ये जेव्हा जहाज येते तेव्हा हे नांगर पाण्यामध्ये फेकले जाते ते समुद्राच्या तळाशी घट्ट बसते ज्यामुळे जहाज पाण्यांत एका ठिकाणी उभे राहू शकते.