10 lines
1.2 KiB
Markdown
10 lines
1.2 KiB
Markdown
|
७:२ मध्ये न्यायसभेपुढे सुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे
|
||
|
# हे शब्द ऐकताच
|
||
|
|
||
|
निहीत माहिती अशी आहे की, "एका मिसरी माणसाला एक दिवस अगोदर मारून टाकल्याची बातमी इस्राएल लोकांना माहती होती हे मोशेने ऐकले." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
|
||
|
# दोन मुलांचा बाप
|
||
|
|
||
|
"मोशेने एका मिद्यानी स्त्रीशी लग्न केले आहे" हे स्तेफनाच्या प्रेक्षकांना अगोदरच माहित होते. (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)
|
||
|
# चाळीस वर्षा नंतर भरल्यावर
|
||
|
|
||
|
"मोशे पळून गेल्यानंतर चाळीस वर्षें भरल्यावर" (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)
|