13 lines
1.4 KiB
Markdown
13 lines
1.4 KiB
Markdown
|
७:२ मध्ये न्यायसभेपुढे सुरू केलेले आपले बचावात्मक भाषण स्तेफन पुढे चालू ठेवीत आहे.
|
||
|
# गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहां
|
||
|
|
||
|
हे भांडत असलेल्या दोन इस्राएली लोकांना संबोधणे आहे.
|
||
|
# अन्याय
|
||
|
|
||
|
कोणावर अन्याय करणे म्हणजे त्या व्यक्तीशी अन्यायीपणे किंवा अप्रामाणिकपणे वागणूक करणे.
|
||
|
# तुला आम्हांवर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले?
|
||
|
|
||
|
मोशेची खरडपट्टी काढण्यासाठी ह्या अलंकारयुक्त प्रश्नाचा उपयोग केला गेला आहे. त्याचा अर्थ, "तुला आम्हांवर कांहीच अधिकार नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
|
||
|
# आम्हांवर न्यायाधीश?
|
||
|
|
||
|
इस्राएल लोकांनी मोशेला त्यांचा एक भाग म्हणून वगळले होते.
|