mr_tn/1PE/02/04.md

6 lines
462 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# जो जिवंत धोंङा त्याकङे या
इमारतीच्या पायात महत्वाची धोंङ म्हणून येशूची तुलना केली आहे(.पहा:रूपक)
# लोकांनी नाकारले
“कांही लोकांनी नाकारले” किंवा “पुष्कळ लोकांनी नाकारले”